LEARN ENGLISH

Rs.250 /- only 
मित्रांनो, 
आता तुम्हाला  इंग्रजी शिकण्यासाठी  जास्त वेळ खर्च करण्याची आवश्यकता  नाही.कारण तुम्ही आता घरबसल्या खूप सोप्या पद्धतीने व तुमच्या वेळेप्रमाणे ,तुमच्या कुटुंबासोबत इंग्रजी शिकू शकता .प्रत्येकाला इंग्रजी शिकाविशी वाटते ,मात्र मार्केट मध्ये त्यासाठी कमीत कमी आपल्याकडून रु 2,000 घेण्यात येतात.आम्ही सुद्धा रु 4,500 मध्ये तीन महिन्याचा इंग्रजी चा कोर्स शिकवतो .मात्र प्रत्येकजण एवढी फी भरू शकत नाही.तुमच्या जवळ फी साठी पैसे असतात .परंतु नोकरी किंवा धंद्यामुळे तुम्हाला तेव्हढा वेळ मिळत नाही.तुम्ही इंग्रजी चा एखादा क्लास सुद्धा लावला तरी तो महागडा किंवा घरापासून दूरवर असतो .तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश चे कोचिंग क्लासेस सापडतील .परंतु खेडेगाव मध्ये कोणतीच सोय उपलब्ध होत नाही.लोकांच्या अशा विविध समस्या लक्षात घेऊनच जनसामान्य पर्यंत हे शिक्षण अतिशय कमी पैशात पोचवण्यासाठीच  लर्न  इंग्लिश इन 30 लेसन हा कोर्स आपल्या साठी आम्ही तयार केलेला आहे.पहिल्यांदाच मराठी भाषेतून डीव्हीडी च्या माध्यमातून हा कोर्स आपल्यापर्यंत आणतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.आमचा हा अल्पसा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो धन्यवाद :-
 संघदीप घुगे(शिक्षक,निर्माता )

आजकाल इंग्रजीच्या वाढत्या महत्वामुळे  विद्यार्थी , पालक , शिक्षक , तरुणवर्ग ,गृहिणी ,व्यावसायिक ,नोकरदार वर्ग  समाजातील अशा सर्वच लोकांना इंग्रजी शिकाविशी वाटते .त्यासाठी अनेक पुस्तके वाचली जातात ,वेगवेगळ्या क्लासेस ची मदत घेतली जाते .मात्र अलीकडच्या काळात शिक्षणाला व्यवसायाचे स्वरूप आल्याचे दिसून येईल.आपण जर समाजातील या सर्वच घटकांचा विचार केला तर प्रत्येकाचे इंग्रजी चे  ज्ञानं हे  कमीजास्त असल्याचे दिसून येते .ते त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार .जो जितके चांगले शिक्षण घेईल त्याला तेवढे नॉलेज मिळणार .इंग्रजी भाषेच्या व्याकरण या विषयाचा जर आपण विचार केला तर तो अतिशय कंटाळवाणा भाग वाटतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते .निसर्गतः कुठलीही  भाषा शिकण्यासाठी ऐकणे - बोलणे -  लिहिणे - वाचणे असा क्रम लावल्या जातो .या क्रमानेच आपण एखादी भाषा शिकत असतो . कधी त्या भाषेच्या  व्याकरणाचा विचार केला जात नाही .जसे की आपण आपापली मातृभाषा पटापट बोलतो मात्र आपल्याला आपल्या भाषेचे व्याकरण माहीत नसते .उदा.आपल्याला अनेक अडाणी ,निरक्षर म्हातारी माणसे मराठी बोलतांना दिसतात .मात्र त्यांना मराठी भाषेचे स्वर ,व्यंजन ,संधी ,अलंकार इ काहीच माहित नसते .मात्र इंग्रजीच्या बाबतीत ती भाषा शिकतांना आधी ग्रामर आलेच पाहीजे असा आग्रह केला जातो आणि मग इंग्रजी शिकण्याचा इंटरेस्ट कमी होतो .म्हणूनच अतिशय सोप्या पद्धतीने या DVD ची निर्मिती करण्यात आलेली आहे. इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीचा समावेश सुरुवातीला केलेला आहे .

(Note:-  हा संपूर्ण तीन महिन्याचा कोर्स आहे ,तो या डीव्हीडी मध्ये साडे सहा तासाचा आहे.म्हणूनच आधी एक प्रकरण समजून घ्यावे ,सर्व व्यवस्थित समजल्यावरच पुढच्या प्रकरणाकडे वळावे.सातत्याने  घरी तुम्ही हि डीव्हीडी बघितल्यावर एका महिन्यातच तुम्हाला तुमच्या बोलण्यात फरक जाणवेल)

INDEX   

  1. Introduction to English Time - 02:08
  2. Alphabet - Vowels Time - 25:58
  3. Alphabet - Consonant  Time - 09:01   
  4. Sentence Construction Time - 16:39    
  5. Introduction to Communication  Time - 13:03
  6. Vocabulary Time - 06:16
  7. Parts of Speech Time - 07:20
  8. Noun Time - 24:54
  9. Adjective Time - 10:08
  10. Pronoun Time - 12:29
  11. Verb Time - 17:09
  12. Adverb Time - 14:43
  13. Preposition Time - 05:54
  14. Conjunction Time - 12:16
  15. Interjection  Time - 03:39
  16. Punctuation Time - 04:20
  17. Article Time - 06:16
  18. As well As Time - 03:57
  19. Simple Tens
  20. Continues Tens
  21. Perfect Tens
  22. Continues Perfect Tens Time - 36:26
  23. Able to Unable to Time - 04:24
  24. Direct Indirect Speech -Time - 27:40
  25. Change the Voice -Time - 36:14
  26. Degree -Time - 22:45
  27. Make Sentence Part 1-Time - 07:52
  28. Make Sentence Part 2-Time - 04:52
  29. Make Sentence Part 3 -Time - 06:10
  30. Question Tag -Time 07:25



Coming Soon...................

Computer My Friend