आपण एवढेच बोलू शकतो आणि आपल्याला आशा सुद्धा आहे कि आपल्याकडे शिक्षण हा एकच पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपले ध्येय प्राप्त करून हा देश
“SUPER POWER” बनवु शकतो .मात्र आजचे शिक्षण एव्हढे महाग झालेले आहे की गरीब लोक सोडाच मात्र Middle Class मधील लोकांना सुद्धा महाग झालेले शिक्षण घेता येत नाही .जास्तीत जास्त लोक हे खेडेगावात राहतात,ते Higher Education घेऊ शकत नाहीत ,आणि त्यांच्या पर्यंत अशा शिक्षणाची व्यवस्था सुद्धा नाही.म्हणूनच काही पैसे वाल्या लोकांनी उच्च शिक्षण घेतले म्हणजेच आपल्या देशाचा विकास होणार नाही .समाजातील सर्वच घटकांना जो पर्यंत आवश्यक असे English Speaking,Computer Learning,12th Science तसेच MPSC,UPSC इ विषयांचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत या देशाचा विकास होणार नाही .
केवळ समाज सेवा म्हणून
हेच ध्येय समोर ठेऊन आम्ही BKP FOUNDATION ची निर्मिती केलेली आहे .कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या तालुका पातळीवर English Speaking,Computer Learning,12th Science तसेच MPSC,UPSC सारख्या विषयावर सखोल मार्गदर्शन करणे ,त्यांना अगदी कमी पैशात या सर्व विषयांचे क्लासेस उपलब्ध करून देणे ,ही सर्व कामे आज
मिशन व ध्येय बी.के.पी.फाउंडेशन या कंपनीची स्थापना पुढील उद्देशाने केली गेलेली आहे.
1) समाज सेवा करणे - आजच्या आधुनिक युगात शिक्षण हे दिवसेंदिवस महाग होत चाललेले आहे
म्हणूनच जे लोक English मध्ये कच्चे आहेत त्यांना अगदी कमी पैशात इंग्रजी चे शिक्षण देणे .
2) जे लोक Computer मध्ये एकदम झिरो आहेत .त्यांना Computer चा ' क ' सुद्धा माहित नाही ,
अशा लोकांना अतिशय कमी पैशात Computer चे आधुनिक ज्ञान देणे .
3) जे विद्यार्थी पैशाच्या अभावी 12 वी सायन्स न करता आर्ट कडे वळतात अशा मुलांसाठी 12 वी सायन्स
चे त्यांना परवडेल अशा बजेट मध्ये तालुका पातळीवर 12 वी सायन्स चे क्लासेस उपलब्ध करून देणे.
4) MPSC किंवा UPSC या सारख्या विषयावर फ्री मार्गदर्शन तथा क्लासेस चालवणे .
5) ज्या लोकांना अभिनय क्षेत्रात इंटरेस्ट आहे ,अशांसाठी Acting Class ,
9594419148